Nisargopacharadware Madhumehawar Niyantran (निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण)  (front) Nisargopacharadware Madhumehawar Niyantran (निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण)  (back)

Nisargopacharadware Madhumehawar Niyantran (निसर्गोपचाराद्वारे मधुमेहावर नियंत्रण)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Rohan Prakashan

Language

मराठी

Pages

140

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
मधुमेह झाला की रोगी अ‍ॅलोपॅथी औषधांकडे धाव घेतात. ती महाग तर असतातच कारण ही औषधं हा झाला वरवरचा उपाय. मधुमेहाला आळा बसवणारे अनेक नैसर्गिक उपाय आहेत हे किती जणांना ठाऊक असतं? या उपायांनी मधुमेहाचे दुष्परिणाम कमी करुन चांगले आरोग्य आणि कार्यक्षम जीवन निश्चितच साध्य करता येतं. नामांकित निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी लिहिलेलं हे पुस्तक शरीराचं उत्तम पोषण, आरोग्यदायी जीवनसरणी, आधुनिक निदान-साधनांचा योग्य वापर आणि व्यक्ती तितक्या प्रकृती याची मनोमन जाणीव या चतु:सूत्रीवर आधारलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला औषधापलीकडचे उपाय देतं. अद्ययावत ज्ञान-माहितीवर आधारलेल्या या पुस्तकात मधुमेहाची विस्तृत माहिती देऊन अनेकविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन निराकरण केलेले आहे. यातील पथ्ये व सूचना यांच्या साहाय्याने मधुमेहापासून संभवणार्‍या दुष्परिणामांचा धोका टाळता येईल. काही सूचना प्रारंभी तशा थोडया कठीण वाटल्या तरी लवकरच आपणाला हे मानवते आहे असे दिसून येईल. थोडक्यात सांगायचं तर या पुस्तकात आहे.... 0 प्राथमिक माहिती 0 आरोग्यदायी पर्याय 0 फलदायी उपाय!

Related Books

Mudrashastra (मुद्राशास्त्र)

Sushila Kedar Goswami

No ratings मराठी

Pathdukhi Visara (पाठदुखी विसरा)

Dr Arun Mande

No ratings मराठी

Morning Walk (मॉर्निंग वॉक)

Pandurang Kulkarni

No ratings मराठी

Sakhi Tujhyasathi (सखी तुझ्यासाठी)

Vrunda Shrikant Khandkar

No ratings मराठी

Aapal Bal (आपलं बाळ)

Pra Va Shi Aapte, S C Sarangdhar

No ratings मराठी

Raktdabavar Mat (रक्तदाबावर मात)

Dr R Kru Gadre

No ratings मराठी

Niramay Kaamjivan (निरामय कामजीवन)

Dr Vitthal Prabhu

No ratings मराठी