Pil Ani Itar Katha (पीळ आणि इतर कथा) (front) Pil Ani Itar Katha (पीळ आणि इतर कथा) (back)

Pil Ani Itar Katha (पीळ आणि इतर कथा)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Padmagandha Prakashan

ISBN

978-93-84416-82-9

Language

मराठी

Pages

144

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
रवींद्र ठाकूर हे नाव आता चोखंदळ मराठी वाचकाला अपरिचित राहिलेले नाही. कविता, कादंबरी, नाटक इत्यादी साहित्यप्रकारांमध्ये आणि मराठी साहित्याच्या समीक्षेतही लक्षणीय भर घालणारी त्यांची लेखनसंपदा आपल्या परिचयाची आहे.
उपरोक्त लेखन करताना त्यांनी वेळोवेळी अनेक कथाही लिहिल्या आणि त्या-त्या वेळी त्या हंस, प्रतिष्ठान, उगवाई इत्यादी नियतकालिकांतून प्रकाशितही झाल्या. त्याचेच संकलन म्हणजे ‘पीळ आणि इतर कथा’ हा संग्रह होय. या संग्रहातील अनेक कथांमधून शिक्षण आणि साहित्यक्षेत्र या विषयाशी संबंधित जीवनानुभवांचे आविष्करण आढळून येते. आशय आणि विषयासोबतच आविष्कृतीचे निराळेपण जोपासणारी हि कथा मराठी साहित्याच्या क्षेत्रात आपल्या वेगळेपणाने उठून दिसेल, यात शंका नाही.

Related Books

Aapan Aple (आपण आपले)

Saniya

No ratings मराठी

Gammat Shala Bhag 2 (गम्मत शाळा - भाग २)

Rajeev Tambe

No ratings मराठी
Pul Nasleli Nadi - Mansi पूल नसलेली नदी - मानसी
OUT OF STOCK

Pul Nasleli Nadi - Mansi पूल नसलेली नदी - मानसी

Kavita Mahajan, Prafull Shiledar

No ratings मराठी

Kay Tujya Manat? (काय तुझ्या मनात?)

Mangala Godbole

No ratings मराठी

Pratibimb (प्रतिबिंब)

Manda Aacharya

No ratings मराठी

Nangi Aslele Phoolpakhru (नांगी असलेले फुलपाखरू)

Dattatray Ganesh Godse

No ratings मराठी
Coffee , Diary, Ani Pravas (कॉफी डायरी आणि प्रवास)
OUT OF STOCK

Coffee , Diary, Ani Pravas (कॉफी डायरी आणि प्रवास)

Mrunal Tulpule

No ratings मराठी