Sahali Eka Diwsachya, Parisarat Punyachya (सहली एका दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या) (front) Sahali Eka Diwsachya, Parisarat Punyachya (सहली एका दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या) (back)

Sahali Eka Diwsachya, Parisarat Punyachya (सहली एका दिवसाच्या, परिसरात पुण्याच्या)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Snehal Prakashan

Language

मराठी

Pages

312

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
जरा बदल म्हणून सुट्टीचा योग साधून गजबजलेल्या पुण्यातून बाहेर जावं, असं वाटत असताच. पण ...... जायचं कुठे? कसं ? तिथे काय पाहायचं? हे सारे प्रश्न आपल्याला छळू लागतात. त्यासाठीच तर प्रा. प्र. घाणेकरांनी पुणे परिसरातील तब्बल पावणे दोनशे ठिकाणांची तपशीलवार माहिती दिली आहे. एका दिवसात सकाळी पुण्याहून निघून दीड पावणेदोनशे कि.मी. च्या टप्प्यात असणाऱ्या या ठिकाणांना भेट देण्यासाठी, निघायच्या आधी हे पुस्तक वाचायलाच हवं. एवढंच नाही तर बरोबरही जायला हवं.

Related Books

Chala Mazya Govyala (चला माझ्या गोव्याला)

Milind Gunaji

No ratings मराठी

Bhatkantitun Vidnyan (भटकंतीतून विज्ञान)

Pra K Ghanekar

No ratings मराठी

Mumbaiche Varnan (मुंबईचें वर्णन)

Govind Narayan Madgaonkar

No ratings मराठी

Pravasi mitra Khand 3 (प्रवासी मित्र खंड ३)

Pramod Chitari

No ratings मराठी

Mazi Mulukhgiri (माझी मुलूखगिरी)

Milind Gunaji

No ratings मराठी

Nisargramya Goa (निसर्गरम्य गोवा)

Jayant Deshpande

No ratings मराठी

Greekanjali (ग्रीकांजली)

Meena Prabhu

No ratings मराठी