Sampurn Balakram (संपूर्ण बाळकराम)  (front) Sampurn Balakram (संपूर्ण बाळकराम)  (back)

Sampurn Balakram (संपूर्ण बाळकराम)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Samanvay Prakashan

Language

मराठी

Pages

192

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
१९ व्या व २० व्या शतकामध्ये अनेक लेखकांच्या लेखणीतून साकार झालेले अजरामर असे साहित्य महाराष्ट्रात निर्माण झाले. त्या काळी जनमानसावर अधिराज्य गाजवणारे हे साहित्य आज मात्र बाजारात उपलब्ध होत नाही. क्वचितच एखाद्या जुन्या ग्रंथालयामधून जीर्णशीर्ण झालेल्या अर्धीनिम्मी पाने गळालेल्या अवस्थेत ही पुस्तके पाहायला मिळतात. अशा अनमोल साहित्याची अनुपलब्धता आणि वाचकांकडून त्याला असणारी प्रचंड मागणी या दोन्ही बाबी लक्षात घेऊन जुन्या काळातील अनेक अमूल्य पुस्तके 'समन्वय प्रकाशन' पुनःश्च प्रकाशित करत आहे. ही पुस्तके अनेक वर्षांपूर्वीची असली तरी त्यातले अनेक सामाजिक संदर्भ आजच्या काळातही तंतोतंत लागू पडतात. त्या काळच्या समस्या समाजाची स्थिती, इतिहासाचा अभ्यास अशा अनेक अंगांनी चित्रण करणारी ही पुस्तकें आजही पुन्हा पुन्हा वाचावीशी वाटतात. म्हणूनच जुन्या नव्याचा 'समन्वय' साधत अनेक अजरामर आणि अमूल्य पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्याचा हा प्रयोग वाचकांना नक्कीच आवडेल अशी खात्री बाळगत आहोत.

Related Books

Budhivadacha Dhruvtara (बुद्धिवादाचा ध्रुवतारा)

Pra D K Kelkar

No ratings मराठी

Pradnya Ani Pratibha (प्रज्ञा आणि प्रतिभा)

Vi Sa Khandekar

No ratings मराठी

Vatevarchya Savlya (वाटेवरच्या सावल्या)

Vi Va Shirwadkar(Kusumagraj)

No ratings मराठी

Soneri Toli (सोनेरी टोळी)

Nathmadhav

No ratings मराठी

Manikanchan (मणीकांचन)

Setumadhavrao Pagadi

No ratings मराठी

Gothnyatlya Goshti (गोठ्ण्यातल्या गोष्टी)

Hrushikesh Gupte

No ratings मराठी

Ganiti (गणिती)

Achyut Godbole, Dr Madhavi Thakurdesai

No ratings मराठी