Tendulakar Niwadak Katha (तेंडूलकरांच्या निवडक कथा) (front) Tendulakar Niwadak Katha (तेंडूलकरांच्या निवडक कथा) (back)

Tendulakar Niwadak Katha (तेंडूलकरांच्या निवडक कथा)

2.0
1 rating
| 7 views
Publisher

Rajhans Prakashan

ISBN

81-7434-216-8

Language

मराठी

Pages

245

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
मराठी कथासाहित्यात विजय तेंडुलकरांच्या कथांचे स्थान आगळे ठरावे. एकूणच मानवी जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन कमालीचा आस्थेवाईक आहे. माणसांची जगण्याची धडपड अतिसूक्ष्मपणे न्याहाळताना त्यांचे शब्द जणू कॅमे-याचा डोळा होतात. आपल्या कथांमधून त्यांनी तत्कालीन समाजमानसाचा वेध घेतला आहे. मानवी संबंधांतली गुंतागुंत, स्त्रियांच्या नशिबीचा भोगवटा, कलंदरांची ससेहोलपट, बदलत्या काळातले व्यावहारिक संबंध, हे सारे त्यांच्या कथांमधे अधोरेखित झालेले असते. सामाजिक विसंगतींवरचे मार्मिक, मर्मभेदी भाष्य खास तेंडुलकरी पध्दतीचे! भाषेची सहजता इतकी अकृत्रिम – इतकी थेट की तेंडुलकर लिहितात आणि अर्थ मनात उमटतो.

Related Books

Khilarya (खिलाऱ्या)

Bhaskar Bade

No ratings मराठी

Garudjanmachi Katha (गरुडजन्माची कथा)

Leena Sohoni, Sudha Murty

5.0 मराठी

Nivadak Lekh (निवडक लेख)

Go G Agarkar

No ratings मराठी

Jhadajhadti (झाडाझडती)

Vishwas Patil

No ratings मराठी

Adam Tadam (अडम तडम)

Sudhir Sukhathankar

No ratings मराठी

Jangalachi Duniya (जंगलाची दुनिया)

Maruti Chitampalli

No ratings मराठी

Pleasure Box-Bhag -1 ( प्लेझर बॉक्स - भाग - १ )

Va Pu Kale

No ratings मराठी