Sonyachya Dhurache Thaske (सोन्याच्या धुराचे ठसके) (front) Sonyachya Dhurache Thaske (सोन्याच्या धुराचे ठसके) (back)

Sonyachya Dhurache Thaske (सोन्याच्या धुराचे ठसके)

0.0
0 ratings
| 9 views
Publisher

Granthali

Language

मराठी

Pages

272

Binding

Paper back

In Stock (2 copies available)

Check Delivery Availability

Share:
युरोप, अमेरिकेतील अनुभव आण माहिती सांगणारे लेख, पुस्तके आपण वाचत असतो; पण आखाती देशांची माहिती आपल्यापर्यंत फारशी पोहचत नाही. हि उणीव डॉ. उज्ज्वला दळवी यांनी काही प्रमाणात भरून काढली आहे. सौदी अरेबियासारख्या देशात डॉक्टरकी करणाऱ्या डॉ. दळवी यांनी सौदी अरेबियावरचा गुढ बुरखा बाजूला करून त्या देशांच जवळून दर्शन घडवलं आहे. विशेष म्हणजे सौदीचं ग्रामीण जीवन त्यांनी उलगडलं आहे. कट्टर इस्लामी देशातील सामाजिक स्थिती, स्त्रियांना असलेलं दुय्यम स्थान, वाळवंट, उंट, पाण्याचं दुर्भिक्ष्य आणि गडगडाटी पाऊस, वाळूची वादळं आणि बोचरी थंडी असं बरंच काही आगळं पुस्तकात वाचायला मिळतं

Related Books

Mazi Mulukhgiri (माझी मुलूखगिरी)

Milind Gunaji

No ratings मराठी

Swansitil Diwas (स्वान्सीतील दिवस)

Veena Dev

No ratings मराठी

Uttarottar (उत्तरोत्तर)

Meena Prabhu

No ratings मराठी

Gudh-Ramya Maharashtra (गूढ-रम्य महाराष्ट्र)

Milind Gunaji

No ratings मराठी

Mumbaiche Varnan (मुंबईचें वर्णन)

Govind Narayan Madgaonkar

No ratings मराठी

Pravasi mitra Khand 3 (प्रवासी मित्र खंड ३)

Pramod Chitari

No ratings मराठी