Te Ekaki Ladhle (ते एकाकी लढले) (front) Te Ekaki Ladhle (ते एकाकी लढले) (back)

Te Ekaki Ladhle (ते एकाकी लढले)

0.0
0 ratings
| 8 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9789391151881

Language

मराठी

Pages

260

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
नाझीव्याप्त फ्रान्समधील ब्रिटिश सिक्रेट एजंट्स स्टार बंधूंची ही खरी कहाणी. जॉर्ज स्टार आणि जॉन स्टार हे सख्खे भाऊ चर्चिलने नाझींविरोधात स्थापन केलेल्या एसओईमध्ये सामील होऊन फ्रान्सच्या वेगवेगळ्या भागात काम करत होते. अर्थात त्यांना एकमेकांच्या आयुष्यात काय घडत आहे याची जराही कल्पना नव्हती. तो त्यांचा अगदी एकाकी संघर्ष होता. मदतीच्या सगळ्या स्रोतांपासून लांब राहून ते अगदी शत्रूच्या गोटात शिरून लढले. पकडले गेल्यास त्यांचा बचाव करणारंही कुणी नव्हतं. पण तरीही स्टार बंधूंनी इतिहासाच्या पानावर एका अशक्य कामगिरीची नोंद केली. त्यांच्या या कामगिरीचा अनेक ऐतिहासिक दस्तावेजातून घेतलेला हा सांगोपांग आढावा.

Related Books

The Kite Runner (द काइट रनर)

Vaijayanti Pendse

3.0 मराठी

The Road Of Lost Innocence (द रोड ऑफ लॉस्ट इनोसन्स)

Bharati Pande, Somaly Mum

No ratings मराठी

Bhartiy Genius-Bhag 1 (भारतीय जीनियस-भाग १)

Achyut Godbole, Deepa Deshmukh

No ratings मराठी

Ruk Jana Nahi (रुक जाना नही...)

Dr Sachin Pachorkar, Supriya Vakil

No ratings मराठी

Andhalyache Dole (आंधळ्याचे डोळे)

Shanta Shelke, Ved Mehta

No ratings मराठी

Ambai Tutalele Pankh(अम्बई तुटलेले पंख)

Kavita Mahajan, Savita Damle

No ratings मराठी

Space Trangle ( स्पेस ट्रॅगल )

Bal Bhagwat

No ratings मराठी

The Seventh Secret ( द सेव्हन्थ सिक्रेट)

Irving Wallace, Vijay Deodhar

3.0 मराठी