The Missing (द मिसिंग) (front) The Missing (द मिसिंग) (back)

The Missing (द मिसिंग)

0.0
0 ratings
| 7 views
Publisher

Mehta Publishing House

ISBN

9789391151683

Language

मराठी

Pages

270

Binding

Paper back

In Stock (1 copy available)

Check Delivery Availability

Share:
डिटेक्टिव्ह डार्बी मॅकोर्मिकला, गुन्हा घडलेल्या जागी, एक अतिशय घाबरलेली, धास्तावलेली स्त्री कचऱ्याच्या ढिगाऱ्याच्या अडगळीत लपून बसलेली आढळते. चौकशी केल्यावर समजतं की या बाईला पाच वर्षांपूर्वी पळवण्यात आलं होतं आणि सुदैवाने एक दिवस ती त्या भयंकर अशा तुरुंगासारख्या पिंजऱ्यातून निसटलेली असते. पण तिची मनःस्थिती ठीक नसते.त्याच वेळी एक विद्यालयीन मुलगी हरवलेली असते. डाबींच्या लक्षात येतं की ही बाई म्हणजे पुढील तपासकामाचा धागा आहे. पण तिला माहीत नसते की तिची गाठ, गेल्या दोन दशकांत अमेरिकेत थरकाप उडवणाऱ्या खुनी मालिकेच्या सूत्रधाराशी पडणार असते. शेवटी डार्बीला तो माणूस दिसतो, ज्या माणसाचा चेहरा कधीच दिसलेला नसतो.काही वर्षांपूर्वी म्हणजे डार्बीच्या शाळेत जाण्याच्या वयात तिची त्याच्याशी गाठ पडलेली असते. तेव्हा ती वाचलेली असते. पण आता तो तिला संपवायला आलेला असतो.

Related Books

Mantarlele Bet (मंतरलेले बेट)

Vyankatesh Madgulkar

No ratings मराठी

The Mute Anklet (द म्यूट अँक्लिट)

Madhuri Paranjape, Radhika Nathan

No ratings मराठी

Dhivarachi Aarta Saad (धीवराची आर्त साद)

Belinda Viegas, Shyamal Chitale

No ratings मराठी

Ek Dhaga Sukhacha (एक धागा सुखाचा)

Shripad Kale

No ratings मराठी

Shreemanyogi (श्रीमानयोगी)

Ranjit Desai

5.0 मराठी

Blood Money (ब्लड मनी)

Vaishali Ranade

No ratings मराठी

Sandhyachayechya Prakashat (संध्याछायेच्या प्रकाशात)

Indrayani Bodhankar

No ratings मराठी

Tila Mrutu Havay (तिला मृतू हवाय)

Urmila Bhave

No ratings मराठी